Your browser does not support JavaScript!

अकरा कोटी गाळण पाणी / स्टडफार्म - अनिल बरवे

अनिल बर्वे ह्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी खालील दोन पुस्तकांची भर….

२. अकरा कोटी ग्यलन पाणी

शैतानी खदान मधल जहरीला पाणी आपले बळी घ्यायला खाणीच्या भिंतीवर धडका मारत होत…कोळश्याची ती भिंत अजून तग धरून उभी होती… तेवढा ब्लास्टिंग होताच भिंतीची जाडी एकदम दहा फुटांनी कमी होणार होती ….
मग…

१. स्टडफार्म

घोड्यांच्या टापा वाढू लागल्या…
एकच प्रचंड जल्लोष झाला, ज्ञानीसेठचा घोडा नेहमीप्रमाणे विनमध्ये आला….
ज्ञानीसेठच्या स्वप्नातसुद्धा विविधरंगी दमदार घोड्यानशिवाय इतरांना येण्याची सक्त मनाई होती….
काय झाल या स्वप्नां