Your browser does not support JavaScript!


‘शब्द माझ्या सोबतीला’ हा बाबूराव सरनाईक यांचा कवितासंग्रह म्हणजे उत्स्फूर्त शब्दशृंखलेतून साकारलेलं एक वाङ्मयच मानावं लागेल. आध्यात्मिक, सामाजिक चिंतन, जीवनगाणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात शब्दांना घातलेली साद हा रिमझिम पावसासोबतच तेजाळ चांदण्यात उमटलेला ठसा आहे.