Your browser does not support JavaScript!

Sampanna Jaganyasathi...Finding Purpose In Life - R.M.Lala

आयुष्याचं नेमकं ध्येय न गवसल्यानं लाखो जण चंगळवाद, मादक पदार्थ, गुन्हेगारी अशा गोष्टींच्या विळख्यात अडकतात. विश्र्वाच्या व्यापातलं आपलं स्थान शोधण्याचा, व्यक्तिगत यशापेक्षा अधिक मोलाचं समाधान मिळवण्यासाठी योग्य दिशा शोधण्याचा प्रयत्न मनुष्य अनादी काळापासून करत आला आहे. अनेकांना पडणाऱ्या या आणि अशा प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आर. एम. लाला यांनी दिली आहेत - जगातल्या काही थोर व्यक्तींच्या उदाहरणांमधून.